#दीपिका पदुकोण

Showing of 1 - 14 from 151 results
VIDEO : उद्धव ठाकरेंबद्दल काय वाटतं? दीपिका म्हणते...

व्हिडिओFeb 20, 2019

VIDEO : उद्धव ठाकरेंबद्दल काय वाटतं? दीपिका म्हणते...

20 फेब्रुवारी : दैनिक लोकमतच्या वतीने महाराष्ट्रीयन आॅफ द इयर पुरस्कार सोहळा मुंबईत आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यात बाॅलिवूडची अभिनेत्री दीपिका पदुकोण हिला पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर दीपिकाला शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबद्दल प्रश्न विचारला, यावर दीपिका म्हणाली की, 'उद्धव ठाकरे खूपच शांत वाटतात. त्यांचे कपडेही खादी आहेत. साहेबांचे काम चांगले आहे. त्यांची पत्नी रश्मी यांची मी खूप मोठी फॅन आहे. उद्धव यांनी आतापर्यंत जे काम केले, ते चांगलंच केले आहे'

Live TV

News18 Lokmat
close