#दीपक केसरकर

Showing of 1 - 14 from 40 results
VIDEO: राणे विरूद्ध दीपक केसरकर वाद पुन्हा उफाळला

बातम्याApr 21, 2019

VIDEO: राणे विरूद्ध दीपक केसरकर वाद पुन्हा उफाळला

सिंधुदुर्ग, 21 एप्रिल: रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात शेवटच्या टप्प्यात प्रचाराची चांगलीच रंगत पाहायला मिळत आहे. दीपक केसरकर आणि राणे कुटुंबीयांकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत. दोघंही एकमेकांना जाहीर सभांमधून आव्हान देत आहेत.