#दिव्य मराठी

काँग्रेसकडून कुमार केतकरांना राज्यसभेची उमेदवारी

देशMar 11, 2018

काँग्रेसकडून कुमार केतकरांना राज्यसभेची उमेदवारी

काँग्रेसच्या काळात केतकरांना पद्मश्रीनंही गौरवण्यात आलं होतं. राज्यसभेची उमेदवारी ही केतकरांसाठी बहुप्रतिक्षीत होती. केतकर यांनी गेल्या काही काळापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात भूमिका घेतली आहे.