Elec-widget

#दिल्ली

Showing of 5682 - 5695 from 7816 results
साईबाबांना का हवाय ब्रँड अॅम्बेसेडर ?

ब्लॉग स्पेसJul 7, 2017

साईबाबांना का हवाय ब्रँड अॅम्बेसेडर ?

गुजरातच्या पर्यटन वाढीसाठी, महाराष्ट्र वनविभागाच्या वाघ संवर्धनासाठी ब्रँड अॅम्बेसेडर होणाऱ्या अमिताभ बच्चन किंवा अनेक जाहिरातीत झळकणार्या क्रिकेटपटू 'भारतरत्न' सचिन तेंडुलकर आणि सध्या गाजणार "बाहुबली" प्रभास यांना ब्रँड अॅम्बेसेडर करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. हे सारे अनाकलनीय आहे.