#दिल्ली

Showing of 40 - 53 from 6897 results
इस्त्रोने देशवासियांचे मानले आभार; म्हणाले 'सगळी स्वप्न पूर्ण करणार'

बातम्याSep 18, 2019

इस्त्रोने देशवासियांचे मानले आभार; म्हणाले 'सगळी स्वप्न पूर्ण करणार'

चांद्रयान-2 च्या केवळ 5 टक्के मिशनवर परिणाम झाला आहे. 95 टक्के मिशन यशस्वी झालं आहे. 5 टक्के भागामध्ये लँडर विक्रम आणि रोव्हर प्रज्ञान यांच्याशी संपर्क तुटला आहे. यामुळे, चंद्राच्या पृष्ठभागाबद्दल माहिती उपलब्ध होणार नाही.