Elec-widget

#दिल्ली पोलीस

दिल्ली पोलीस आणि वकिलांमध्ये तुफान राडा, गाड्यांची केली जाळपोळ, पाहा हा VIDEO

व्हिडीओNov 2, 2019

दिल्ली पोलीस आणि वकिलांमध्ये तुफान राडा, गाड्यांची केली जाळपोळ, पाहा हा VIDEO

नवी दिल्ली, 02 नोव्हेंबर : दिल्लीतील तीस हजारी कोर्टाच्या परिसरात पार्किंगच्या वादावरून पोलीस आणि वकिलांमध्ये वाद झाला. या वादानंतर संतप्त झालेल्या जमावाने पोलिसांच्या वाहनांची जाळपोळ केली. पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी गोळीबार केला. यात एक वकील जखमी झाला असल्याचं वृत्त आहे. जखमींना सेंट स्टीफन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय.