Elec-widget

#दिलीप कांबळे

Showing of 1 - 14 from 58 results
मुलगा,मुलगी, सून, जावई... भाजपचं प्रत्येकी सहावं तिकीट नेत्यांच्या नातेवाईकांना

बातम्याOct 4, 2019

मुलगा,मुलगी, सून, जावई... भाजपचं प्रत्येकी सहावं तिकीट नेत्यांच्या नातेवाईकांना

विधानसभा निवडणुकीसाठी भाजपच्या 125 उमेदवारांची यादी जाहीर झाली आहे. यातल्या 19 जागांवर नेत्यांच्या कुटुंबीयांना तिकिटं देण्यात आली आहेत. याचा अर्थ प्रत्येक 6 उमेदवारांपैकी एक जण भाजप नेत्यांचा मुलगा, मुलगी, सून, पत्नी किंवा भाचा, भाची आहेत.