#दिडोरी बिषबाधा

दिंडोरी विषबाधा प्रकरणी केटरर्स चालकास अटक

बातम्याNov 9, 2017

दिंडोरी विषबाधा प्रकरणी केटरर्स चालकास अटक

नाशिकच्या दिंडोरी तालुक्यात 250 शेतकऱ्यांना विषबाधा झाली, यात एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला. अतुल केदार असं या शेतकऱ्याचं नाव आहे. या घटनेचं कारण हलगर्जीपणा आहे. या प्रकरणात केटरर्स चालकास अटक करण्यात आलीय. केटरिंग कंत्राटदाराविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.