दार्जिलिंग, 17 ऑगस्ट : बिबट्याला पाहून कुत्रे जीवाच्या अकांतानं पळ काढतात. मात्र दार्जिलिंगमध्ये एका कुत्र्यानं बिबट्याच्या तावडीतून आपल्या मालकिनीची सुटका केली.