Elec-widget

#दार्जिलिंग

VIDEO:पहाडी भागात 10 किमी धावल्या ममता बॅनर्जी, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

बातम्याOct 25, 2019

VIDEO:पहाडी भागात 10 किमी धावल्या ममता बॅनर्जी, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी दार्जिलिंगच्या पहाडी भागात 10 किलोमीटर धावल्या. ममता बॅनर्जींनी पर्यावरण जागृतीसाठी धावण्याच्या शर्यतीत भाग घेतला.