#दानवे

Showing of 53 - 66 from 138 results
VIDEO : 'बिघडना' नाही, आम्ही बी घडलो' अन् चंद्रकांत पाटलांनी गाणं गाऊन दाखवलं

व्हिडिओJan 28, 2019

VIDEO : 'बिघडना' नाही, आम्ही बी घडलो' अन् चंद्रकांत पाटलांनी गाणं गाऊन दाखवलं

28 जानेवारी : जालन्यामध्ये भाजपची राज्य कार्यकारिणी बैठक पार पडली. यावेळी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी एक भजन गीत गायलं आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोरसने साथ दिली. या गाण्याचे बोल होते, 'आम्ही बी घडलो तुम्ही भी घडाना'. परंतु, पाशा पटेल यांनी बी घडलो याचं बिघडना असं म्हटलं. चंद्रकांत पाटील यांनी, 'ते बिघडना नाही तर बी घटना असं आहे. आपल्याला बिघडायचं नाही घडायचं आहे', असं सांगताच एकच हश्शा पिकली.