#दानवे

Showing of 27 - 40 from 138 results
VIDEO: दानवेंची पुन्हा एकदा जीभ घसरली, शहीदांना म्हणाले अतिरेकी

महाराष्ट्रApr 6, 2019

VIDEO: दानवेंची पुन्हा एकदा जीभ घसरली, शहीदांना म्हणाले अतिरेकी

औरंगाबाद, 6 एप्रिल : शहीद जवानांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणारे रावसाहेब दानवे यांची पुन्हा एकदा जीभ घसरली आहे. शुक्रवारी औरंगाबाद येथे एका प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनाप्रसंगी पुलवामा हल्ल्यातील शहीद जवानांबद्दल बोलतांना ''आपले 42 अतिरेकी मारल्या गेले'' असं त्यांनी म्हटलं. मात्र, चूक लक्षात येताच त्यांनी ''आपले 42 सैनिक मारल्या गेले'' असं म्हणत माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांच्यावर निशाणा साधला.