News18 Lokmat

#दानवे

Showing of 14 - 27 from 130 results
VIDEO : राहुल गांधींवर टीका करताना पंकजा मुंडेंची जीभ घसरली

व्हिडिओApr 21, 2019

VIDEO : राहुल गांधींवर टीका करताना पंकजा मुंडेंची जीभ घसरली

विजय कमळे पाटील, जालना, 21 एप्रिल : एअर स्ट्राईकचे पुरावे मागणाऱ्यावर काँग्रेसवर टीका करताना महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांची जीभ घसरली. एवढंच नाहीतर त्यांनी राहुल गांधी यांचा एकेरी उल्लेखही केला. 'सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे काय मागता, एखाद्या बॉम्बला बांधून राहुल गांधीला पाठवायचं होतं दुसऱ्या देशामध्ये मग कळले असतं, असं वादग्रस्त विधान पंकजा मुंडे यांनी केलं. त्या जालना जिल्ह्यातील जामखेड येथे भाजपप्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या प्रचारसभेत बोलत होत्या.