News18 Lokmat

#दादर

Showing of 1 - 14 from 86 results
महापुरातून गटारात आली मगर, नागरिकांची उडाली घाबरगुंडी, पाहा VIDEO

बातम्याJul 28, 2019

महापुरातून गटारात आली मगर, नागरिकांची उडाली घाबरगुंडी, पाहा VIDEO

रत्नागिरी, 28 जुलै: चिपळूणच्या महापुराचा फटका नदीतल्या मगरीना देखील बसला आहे. वशिष्ठी आणि शीव नदीला पुराच्या पाण्यातून चिपळूणमधील दादर मोहल्ला इथल्या गटारात एक मगर आल्याची घटना समोर आली. महाकाय मगर पाहून स्थानिकांची तारांबळ उडाली होती. मात्र वनविभागाने त्या मगरीला पकडून सुखरूपरीत्या नैसर्गिक अधिवासात सोडले . सध्या या मगरीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वायरल होतो आहे.