News18 Lokmat

#दादर

Showing of 53 - 66 from 474 results
VIDEO: श्रावणी चव्हाणचा दादरच्या आगीत होरपळून मृत्यू की आत्महत्या?

बातम्याMay 12, 2019

VIDEO: श्रावणी चव्हाणचा दादरच्या आगीत होरपळून मृत्यू की आत्महत्या?

दादर, 12 मे : दादरच्या पोलीस स्टेशन कम्पाऊंडमध्ये आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीमध्ये एका 15 वर्षाच्या तरुणाचा मृत्यू झाला आहे. श्रावणी अशोक चव्हाण असं मृत्यू झालेल्या मुलीचं नाव आहे. तिनं आतम्हत्या केली की शॉट सर्किट झाल्यामुळे मुलीचा मृत्यू झाला याबद्दल सध्या संशय व्यक्त करण्यात येत आहे. सगळ्यात धक्कादायक म्हणजे आई आणि वडील लग्नाला गेले असताना घराला बाहेरून कुलूप लावलं असल्याचं दिसून आलं. त्यामुळे आगीत मुलीचा होरपळून मृत्यू झाला.