#दादर

Showing of 14 - 27 from 496 results
VIDEO: मुंबईत पावसाची जोरदार बॅटिंग, किंग्ज सर्कलमध्ये अर्ध्या गाड्या पाण्याखाली

बातम्याSep 4, 2019

VIDEO: मुंबईत पावसाची जोरदार बॅटिंग, किंग्ज सर्कलमध्ये अर्ध्या गाड्या पाण्याखाली

मुंबई, 04 सप्टेंबर: गेल्या 2 दिवसांपासून मुंबईत पावसाने हाहाकार घातला आहे. मंगळवारी रात्रीपासून मुंबईमध्ये तुफान पाऊस झाला आहे. मुंबईसह ठाणे, भिवंडी, कल्याण, नवी मुंबई, वसई, दादर आणि पालघर या भागात पावसाचा जोर कायम आहे. पावसामुळे सायन, हिंदमाता, किंग्ज सर्कल, कुर्ला भागांत पाणी साचण्यास सुरूवात झाली आहे. तर किंग्ज सर्कलमध्येही पाणी साचलं आहे.