#दाढी

SPECIAL REPORT: मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर मुलींकडून दाढी करून घेतो...

बातम्याMay 5, 2019

SPECIAL REPORT: मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर मुलींकडून दाढी करून घेतो...

उत्तर प्रदेश, 5 मे: सचिन तेंडूलकरनं 3 मे रोजी त्याच्या ट्वीटरवरून काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये सचिन चक्क मुलींकडून दाढी करून घेताना दिसतो आहे. नेमका सचिन कोणत्या कुठल्या सलूनमध्ये? आणि कोण आहेत या मुली? पाहुयात हा खास रिपोर्ट