दागिने

Showing of 79 - 92 from 467 results
खूशखबर! दोन आठवड्यांत सोनं झालं स्वस्त, हे आहेत आजचे दर

बातम्याNov 26, 2019

खूशखबर! दोन आठवड्यांत सोनं झालं स्वस्त, हे आहेत आजचे दर

या आठवड्यात सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या किंमतीत घसरण झालीय. दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याचे भाव 68 रुपयांनी घटले. सोन्याप्रमाणेच चांदीच्या दरातही घट झाली.