दागिने

Showing of 53 - 66 from 465 results
Gold Price Today : सोन्याला झळाळी, चांदीची चमक कमी, हे आहेत आजचे दर

बातम्याDec 19, 2019

Gold Price Today : सोन्याला झळाळी, चांदीची चमक कमी, हे आहेत आजचे दर

सोनं आणि चांदीच्या नव्या किंमती आल्या आहेत. सलग तिसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात वाढ झालीय. वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी दिलेल्या माहितीनुसार सरकार सोन्याबदद्ल एक नवी योजना आणणार आहे.