शोधा राज्य/ मतदार संघ

#दागिने

Showing of 1 - 14 from 220 results
मालकाने पाठ फिरवताच तो 5 लाखांचं सोनं घेऊन पळाला, पाहा हा VIDEO

व्हिडिओMay 21, 2019

मालकाने पाठ फिरवताच तो 5 लाखांचं सोनं घेऊन पळाला, पाहा हा VIDEO

रवी शिंदे, भिवंडी, 21 मे : भिवंडी शहरात चोरीच्या घटनांत वाढ होत असतानाच मुख्य बाजारपेठेतील श्री भैरवकृपा ज्वेलर्समध्ये एका चोरट्याने सोन्याचे  दागिने लंपास केले. दुकानात  मालकास बोलण्यात गुंतवून दागिने ठेवण्यासाठी पाठ फिरवताच चोरट्याने सुमारे पाच लाखाचे दागिने पळवून नेले. हा सर्व प्रकार दुकानाच्या सीसीटीव्ही मध्ये कैद झाला असून शहर पोलीस चोरट्याचा तपास घेत आहे.

Live TV

News18 Lokmat
close