#दाऊद

Showing of 1 - 14 from 312 results
VIDEO : इक्बाल मिर्ची प्रकरणी ईडी चौकशीवर प्रफुल्ल पटेल म्हणतात...

व्हिडीओOct 15, 2019

VIDEO : इक्बाल मिर्ची प्रकरणी ईडी चौकशीवर प्रफुल्ल पटेल म्हणतात...

मुंबई, 15 ऑक्टोबर : अंडरवर्ल्डचा डॉन दाऊद इब्राहिमचा निकटवर्तीय इक्बाल मिर्चीसोबत आर्थिक आणि जमीन व्यवहार प्रकरणी ईडीनं राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांना समन्स बजावण्यात आले असल्याचं वृत्त आहे. परंतु, 'आपल्याला ईडीची कोणतीही नोटीस आली नसून, नोटीस आल्यास आपण ईडीला सहकार्य करू', असं म्हणत प्रफुल्ल पटेल यांनी हे वृत्त फेटाळलं आहे. मुंबई, 15 ऑक्टोबर : अंडरवर्ल्डचा डॉन दाऊद इब्राहिमचा निकटवर्तीय इक्बाल मिर्चीसोबत आर्थिक आणि जमीन व्यवहार प्रकरणी ईडीनं राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांना समन्स बजावण्यात आले असल्याचं वृत्त आहे. परंतु, 'आपल्याला ईडीची कोणतीही नोटीस आली नसून, नोटीस आल्यास आपण ईडीला सहकार्य करू', असं म्हणत प्रफुल्ल पटेल यांनी हे वृत्त फेटाळलं आहे.