दहिहंडी

दहिहंडी - All Results

Showing of 1 - 14 from 31 results
'चला फोडुया EVM ची हंडी'; EVM विरोधात मनसेकडून पोस्टरबाजी

बातम्याAug 23, 2019

'चला फोडुया EVM ची हंडी'; EVM विरोधात मनसेकडून पोस्टरबाजी

सागर कुलकर्णी (प्रतिनिधी) मुंबई, 23 ऑगस्ट: ईव्हीएम विरोधात मनसेनं पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेत पोस्टरबाजी केली आहे. राज ठाकरेंनी ईव्हीएमवर निवडणूक घेऊ नये अशी मागणी केली होती. याचेच पडसाद आता दहिहंडी उत्सवात उमटताना पाहायला मिळत आहेत. ईव्हीएम नको बॅलेट पेपरवर निवडणुका हव्यात असा संदेश देणारे पोस्टर्स मनसेकडून अंधेरीत लावण्यात आले. दहीहंडीचे निमित्त करत चला फोडूया ईव्हीएमची दहीहंडी असा संदेश देत मनसेनं पोस्टरबाजी केली.