News18 Lokmat

#दहिसर

VIDEO - ... म्हणून मुंबईला आली 26 जुलैची आठवण, मिठीने ओलांडली धोक्याची पातळी

मुंबईAug 3, 2019

VIDEO - ... म्हणून मुंबईला आली 26 जुलैची आठवण, मिठीने ओलांडली धोक्याची पातळी

मुंबई, 03 ऑगस्ट : गेल्या दोन दिवसांत पावसाचा जोर वाढल्यानं मुंबईची पुन्हा तुंबई झाली आहे. प्लास्टिक आणि कचऱ्यामुळं तुंबलेल्या मुंबईला महापुराचं स्वरूप येतं. दहिसर, पोईसर, मिठी आणि उल्हास नद्या पात्राबाहेर पडल्यानं 26 जुलैसारखी स्थिती निर्माण झाली आहे. विहार आणि पवई तलाव ओव्हरफ्लो झाल्यानं पाण्याचा विसर्ग होत असून मिठी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे.