News18 Lokmat

#दहिसर

Showing of 14 - 27 from 107 results
VIDEO: मेट्रोसाठी अशी तयार होतेय मुंबई, पहिल्यांदाच आकाशातून पाहा मेट्रो प्रकल्प

बातम्याDec 1, 2018

VIDEO: मेट्रोसाठी अशी तयार होतेय मुंबई, पहिल्यांदाच आकाशातून पाहा मेट्रो प्रकल्प

मुंबई, 01 डिसेंबर: मुंबईतल्या दहिसर पूर्व ते अंधेरी पूर्व मेट्रो प्रकल्प सातचं हवाई दर्शन आम्ही आपल्या करवणार आहोत. मेट्रो सात प्रकल्पाचं 60 टक्के काम पुर्ण झालं आहे. तसंच उरलेलं कामही वेगानं पूर्ण होतं आहे. याच कामाचं ड्रोन फुटेज न्यूज18 लोकमतच्या हाती लागलं आहे.