#दहिसर

Showing of 1 - 14 from 90 results
VIDEO: सोनसाखळीसाठी घरातच घुसला, नागरिकांनी बेदम दिला चोप

Jun 27, 2019

VIDEO: सोनसाखळीसाठी घरातच घुसला, नागरिकांनी बेदम दिला चोप

दहिसर, 27 जून: सोनसाखळी चोर आता इमारतीत घुसून चोरी करु लागलेत. दहिसर पूर्वेच्या शारदा दर्शन सोसायटीत असाच एक प्रकार घडला. यात एका चोरानं महिलेचा पाठलाग केला. महिला इमारतीच्या लिफ्टसमोर उभी असताना चोरानं तिची सोनसाखळी चोरण्याचा प्रयत्न केला. चोरानं या महिलेला पाडून तिला मारहाणही केली. महिलेनं आरडाओरडा केल्यावर सोसायटीतल्या लोकांच्या ही गोष्ट लक्षात आली. त्यांनी चोराला पकडून त्याला धडा शिकवला. देवनाथ कूकू नावाच्या या आरोपीला रहिवाशांनी पोलिसांच्या ताब्यात दिलंय. मात्र चक्क इमारतीत हा प्रकार घडल्यानं दहिसरमध्ये खळबळ माजली.

Live TV

News18 Lokmat
close