#दहशतवादी

Showing of 768 - 781 from 1922 results
VIDEO पुलवामा हल्ल्याचा हा आहे आत्मघातकी हल्लेखोर, आणखी स्फोटाची धमकी

व्हिडिओFeb 14, 2019

VIDEO पुलवामा हल्ल्याचा हा आहे आत्मघातकी हल्लेखोर, आणखी स्फोटाची धमकी

पुलवामा, 14 फेब्रुवारी : जम्मू काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात सीआरपीएफच्या ताफ्यावर दशहतवाद्यांकडून आयईडी हल्ला करण्यात आला आहे. यामध्ये 20 जवान शहीद झाल्याची माहिती आहे. तर 40 जवान जखमी असल्याची प्राथमिक माहित देण्यात येत आहे. जैश-ए-मोहम्मदने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. दहशतवादी आदिल अहमद उर्फ वकास या दहशतवाद्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये त्याने हल्ला केल्याचा दावा केला आहे. आदिल अहमद हा पुलवामामधील गुंडई बाग येथील राहणारा होता. त्याने स्वत:ला जैश-ए-मोहम्मद संघटनेचा कंमाडर म्हणून सांगितलं आहे.

Live TV

News18 Lokmat
close