#दहशतवादी

Showing of 53 - 66 from 834 results
VIDEO : काश्मीरमध्ये अतिरेक्यांची पोलिसांनाच दहशत, ३ पोलिसांची हत्या

बातम्याSep 21, 2018

VIDEO : काश्मीरमध्ये अतिरेक्यांची पोलिसांनाच दहशत, ३ पोलिसांची हत्या

जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी अपहरण केलेल्या चार पोलिसांपैकी तिघांची हत्या केलीय.हिजबुल मुजाहिद्दीन दहशतवादी संघटनेनं पोलिसांची हत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी सरकारी नोकरी सोडा नाहीतर मरायला तयार राहा, अशी धमकी दिली होती.आता काश्मीरमध्ये पोलीस कर्मचाऱ्यांचं राजीनामा सत्र सुरू झालंय. ४ SPO केडरच्या अधिकाऱ्यांनीही राजीनामे दिले आहेत.

Live TV

News18 Lokmat
close