#दहशतवादी हल्ला

Showing of 1 - 14 from 51 results
VIDEO: पाकिस्तानमधील रुग्णालयात महिलेचा आत्मघातकी हल्ला, 9 जणांचा मृत्यू

बातम्याJul 21, 2019

VIDEO: पाकिस्तानमधील रुग्णालयात महिलेचा आत्मघातकी हल्ला, 9 जणांचा मृत्यू

इस्लामाबाद, 21 जुलै: पाकिस्तानच्या खायबर पख्तुनख्वा भागात दहशतवादी हल्ला झाला आहे, यात 9 जणांचा मृत्यू झाला आहे. एका महिला दहशतवाद्यानं हा आत्मघातकी हल्ला केल्याची माहिती मिळत आहे. डेरा इस्माईल खान या शहरात एका रुग्णलयात हा हल्ला झाला. यात 30 जण जखमी असून तालिबाननं या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. पण दहशतवादी महिला होती हे आम्हालाही माहीत नव्हतं, असं तालिबाननं म्हटलं आहे.