Elec-widget

#दलित

Showing of 1 - 14 from 126 results
शिवसेनेला शह देऊन राष्ट्रवादी काँग्रेस औरंगाबाद मध्य मतदारसंघात बाजी मारणार?

महाराष्ट्रOct 12, 2019

शिवसेनेला शह देऊन राष्ट्रवादी काँग्रेस औरंगाबाद मध्य मतदारसंघात बाजी मारणार?

सिद्धार्थ गोदाम (प्रतिनिधी) औरंगाबाद, 12 ऑक्टोबर: औरंगाबाद मध्य मतदारसंघात खऱ्या अर्थाने युतीचे उमेदवार प्रदीप जैस्वाल आणि आघाडीचे कादिर मौलाना यांच्या मध्ये चुरशीची लढत होणार आहे.कादिर मौलाना यांना स्थानिक दलित संघटनांनी आणि सेक्युलर समजल्या जाणाऱ्या संघटनांनी पाठिंबा दिलेला आहे. त्यामुळे इथली लढत अटीतटीची होणार आहे. पाहुयात औरंगाबाद मध्य मतदारसंघाची नेमकी गणितं काय आहेत?