#दबंग टूर

सलमानच्या 'दबंग टूर'चा नेपाळ दौरा पुन्हा रद्द

मनोरंजनMay 27, 2018

सलमानच्या 'दबंग टूर'चा नेपाळ दौरा पुन्हा रद्द

यापूर्वीही दबंग टूरचा नेपाळ दौरा आयोजित करण्यात आला होता. मात्र तेव्हा या टूरमध्ये सहभागी होणाऱ्या कलाकारांना एका स्थानिक संघटनेने धमकी दिली होती. त्यामुळे तेव्हा हा दौरा रद्द करावा लागला होता.