News18 Lokmat

#दंड

Showing of 66 - 79 from 749 results
VIDEO: 'नो पार्किंग' झोनमध्ये गाडी पार्क करताय? भरावा लागेल 10 हजारांचा दंड

बातम्याJul 7, 2019

VIDEO: 'नो पार्किंग' झोनमध्ये गाडी पार्क करताय? भरावा लागेल 10 हजारांचा दंड

उदय जाधव (प्रतिनिधी) मुंबई, 07 जुलै: मुंबईकरांनी नियम मोडल्यास खिशाला कात्री लागणार आहे. इथून पुढे तुम्ही नो पार्किंग झोनमध्ये कार पार्क केलीत तर तुम्हाला 100 दोनशे नाही तर तब्बल 10 हजारांचा दंड होऊ शकतो. विशेष म्हणजे आजपासून मुंबई पोलिसांची ही धडक मोहीम सुरु होणार आहे. नो पार्किंग झोनमध्ये अवैध पार्किंग केल्यास थेट 10 हजारांची पावती फाडली जाणार आहे.