#दंड

Showing of 1 - 14 from 350 results
VIDEO : भररस्त्यावर महिला पोलीस विरुद्ध वाहतूक पोलीस राडा,कारण...

व्हिडिओNov 17, 2018

VIDEO : भररस्त्यावर महिला पोलीस विरुद्ध वाहतूक पोलीस राडा,कारण...

नाशिकमध्ये शहर पोलीस विरुद्ध ग्रामीण पोलीस असा वाद पाहण्यास मिळाला. त्याचं झालं असं की, शहरात वाहतूक पोलिसांच्या हेल्मेट ड्राईव्ह तपासणीत विना हेल्मेट महिला पोलीस उपनिरीक्षक अनिता बागुल पकडल्या गेल्यात. पण शहर पोलिसांनी आपले कर्तृव्य बजावत हेल्मेट न वापरल्यामुळे दंड भरण्यास सांगितलं. यावरुन अनिता बागुल आणि वाहतूक पोलीस कॉन्स्टेबल सचिन अहिरे यांच्यात भररस्त्यावर वाद झाला. अनिता बागुल यांनी आपण पोलीस असल्याचं सांगून दंड देण्यास टाळाटाळ केली. वरीष्ठ पोलीस निरीक्षक, सहाय्यक आयुक्त यांच्यासमोरच हा वाद सुरू होता. पण वाहतूक पोलिसांनी काही माघार घेतला नाही अखेर महिला पोलीस अधिकाऱ्याला विना हेल्मेट दंड भरावाच लागला.

Live TV

News18 Lokmat
close