#दंड भरला नाही

गाडी पार्क करताना काळजी घ्या, इथं उभा केलीत तर थेट लिलाव

बातम्याSep 30, 2019

गाडी पार्क करताना काळजी घ्या, इथं उभा केलीत तर थेट लिलाव

गाड्यांचे पार्किंग करताना आपण कोणत्या ठिकाणी करतोय हे पाहा. नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाला यापुढे कारवाई करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत.