मुंबई, 02 जुलै : हाऊसफुल्लचा बोर्ड लागला असला तरी थिएटर वाल्याकडे स्वतःची 10 तिकिटं असतातच असं सांगत भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा भरती चालूच आहे असे संकेत दिले.