#थिएटर

Showing of 27 - 40 from 125 results
'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर!

महाराष्ट्रNov 20, 2018

'आता रडायचं नाही, तर लढायचं', शेतकऱ्यांच्या विधवांनी स्वत:चं दु:ख मांडलं रंगमंचावर!

'शेतकरी स्वाभीमानी आहे. विजय मल्ल्या किंवा नीरव मोदी सारखा तो कर्जबुडव्या आणि कोडगा नाही. त्यामुळं तो लकर खचून जातो तर त्याची बायको पुन्हा उभी राहते. याच बाईच्या संघर्षाची प्रेरक कहाणी म्हणजे तेरवं...हे नाटक आहे.'