#थायलंड गुहा

मोहिम फत्ते! थायलंडच्या गुहेत अडकलेल्या सर्व मुलांची सुटका

बातम्याJul 10, 2018

मोहिम फत्ते! थायलंडच्या गुहेत अडकलेल्या सर्व मुलांची सुटका

थायलंडमधल्या टॅम लुंग गुहेत अडकलेल्या सर्व मुलांना आज मदत पथकाने सुरक्षित बाहेर काढलं. आज सकाळी 10 वाजता सुरू झालेली मोहिम सायंकाळी संपली