#थर्टी फर्स्ट

Showing of 1 - 14 from 45 results
VIDEO : न्यू ईयर सेलिब्रेशनसाठी देश-विदेशातले पर्यटक पोहोचले गोव्यात

व्हिडिओDec 31, 2018

VIDEO : न्यू ईयर सेलिब्रेशनसाठी देश-विदेशातले पर्यटक पोहोचले गोव्यात

गोवा, 31 डिसेंबर : महाराष्ट्रातलेच नव्हे तर देशविदेशातले पर्यटकसुद्धा नववर्षाच्या स्वागतासाठी गोव्याला पसंती देतात. थर्टी फर्स्ट आणि नव वर्षाच्या स्वागतासाठी गोव्यातील कलंगुट आणि बागा या दोन्ही समुद्र किनाऱ्यांनवर मोठ्या संख्येने पर्यटक जमले आहेत. न्यू ईयर सेलिब्रेशनसाठी बेस्ट डेस्टिनेशन म्हणून या समुद्र किनाऱ्यांकडे पाहिलं जातं. नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी केवळ काही तास उरले असताना पर्यटक याठिकाणी वॉटर स्पोर्ट्सचा मनमुराद आनंद ते घेताना दिसून येत आहेत.

Live TV

News18 Lokmat
close