News18 Lokmat

#तोडफोड

Showing of 1 - 14 from 722 results
VIDEO: खेड रेल्वे स्थानकात माथेफिरूकडून तुफान दगडफेक

बातम्याAug 19, 2019

VIDEO: खेड रेल्वे स्थानकात माथेफिरूकडून तुफान दगडफेक

रत्नागिरी, 19 ऑगस्ट: खेड रेल्वे स्थानकात माथेफिरूने अक्षरशः धिंगाणा घातला आहे. माथेफिरूनं कोकण रेल्वेच्या स्टेशन मास्तर कार्यालयावर दगडफेक करत कार्यालायाची तोडफोड केली. दरम्यान या सगळ्या प्रकारात त्याने प्रवाशांवरही दगडफेक केल्याची माहिती मिळत आहे. यामध्ये एक प्रवासी जखमी झाला आहे. या माथेफिरूला रिक्षाचालक आणि स्थानिक नागरिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे.