तेलगू

Showing of 118 - 128 from 128 results
डी. रामानायडू यांना फाळके पुरस्कार

बातम्याSep 9, 2010

डी. रामानायडू यांना फाळके पुरस्कार

9 सप्टेंबरज्येष्ठ निर्माते डी. रामानायडू यांना दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाला आहे.डी. रामानायडूंनी तेलगू सिनेमासोबत हिंदी, बंगाली, तामीळ सिनेमांचीही निर्मिती केली. आतापर्यंत त्यांनी 130पेक्षा जास्त सिनेमे केले आहेत. हिंदी सिनेमांमध्ये हम आपके दिल मे रहते है, प्रेमकैदी, अनाडी हे सिनेमे हिट होते. त्यांचे नाव गिनिज बुक ऑफ रेकॉर्डमध्येही गेले आहे. तेलगू देसम पक्षासाठीही त्यांनी काम केले आहे. ऑक्टोबरमध्ये त्यांना हे ऍवॉर्ड दिला जाणार आहे.

ताज्या बातम्या