#तेलंगणा

Showing of 1 - 14 from 41 results
VIDEO: कृषी विभागाची मोठी कारवाई, 60 लाखांचे चोर बीटी बियाणे जप्त

महाराष्ट्रMar 24, 2019

VIDEO: कृषी विभागाची मोठी कारवाई, 60 लाखांचे चोर बीटी बियाणे जप्त

चंद्रपूर, 24 मार्च : प्रतिबंधित बीटी बियाण्यांचा मोठा साठा चंद्रपूरच्या कृषी आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी जप्त केला आहे. राज्यात प्रतिबंधित, उगवण क्षमता नसलेल्या, एक्स्पायरी माहित नसलेल्या आणि उत्पादन ठिकाण नमूद नसलेला 60 लाख रुपयांचा साठा पोलिसांनी जप्त केला. हा साठा शेजारच्या तेलंगणा राज्यातून आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Live TV

News18 Lokmat
close