आक्रमक भाषण आणि चिथोवणीखोर भाषा यामुळे ओवेसी बंधू कायम चर्चेत आणि वादात राहतात. पण हैदराबाद सोडल तर इतर ठिकाणी 'MIM' फारसा प्रभाव दाखवू शकला नाही