#तेलंगणा

Showing of 27 - 40 from 317 results
महिला वन अधिकारी आणि पोलिसांवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला, VIDEO व्हायरल

Jun 30, 2019

महिला वन अधिकारी आणि पोलिसांवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला, VIDEO व्हायरल

तेलंगणा, 30 जून: तेलंगणात महिला वन अधिकाऱ्यावर लाठ्या-काठ्यांनी हल्ला केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. टीआरएसचे आमदार कोनेरु कोनप्पा यांच्या भावानं महिला वन अधिकाऱ्यावर हल्ला केला. सी. अनिता असं पीडित अधिकाऱ्याचं नाव आहे. अनिता यांच्या डोक्यावर काठीचे अनेक वार झाले. सुदैवानं त्यांच्या प्रकृतीला धोका नाही. मात्र आमदाराचे भाऊ कोनेरू कृष्ण राव याला या प्रकरणी अजून अटक झाली नाही.