#तृणमूल काँग्रेस

VIDEO : ...तर मी जिवंत परतलो नसतो, अमित शहांचा खळबजनक दावा

बातम्याMay 15, 2019

VIDEO : ...तर मी जिवंत परतलो नसतो, अमित शहांचा खळबजनक दावा

नवी दिल्ली, 15 मे : पश्चिम बंगालमधील रॅलीदरम्यान मला सीआरपीएफची सुरक्षा नसती तर मी सुखरूप बचावलो नसतो, असा दावा भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी केला आहे. बंगालमध्ये रॅलीदरम्यान हिंसाचार झाल्यानंतर अमित शहा यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले. मतांच्या राजकारणासाठी तृणमूल काँग्रेस हिंसा घडवून आणत आहे, असा गंभीर आरोपही अमित शहा यांनी यावेळी केला.