देशाचा विश्वास कुणावर? देशातल्या जनतेचा कुणाच्या बाजूनं कौल? पंतप्रधानपदाच्या शर्यतीत कुणाचं नाव पुढे या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी फर्स्टपोस्टनं एक सर्वेक्षण केलं.