#तुळजापूर

VIDEO: युवा सेनेच्या कार्यकर्त्यांची गुंडगिरी, पोलीस उपनिरीक्षकाला बेदम मारहाण

बातम्याMay 28, 2019

VIDEO: युवा सेनेच्या कार्यकर्त्यांची गुंडगिरी, पोलीस उपनिरीक्षकाला बेदम मारहाण

उस्मानाबाद, 28 मे: तुळजापूर पोलीस उपनिरीक्षकाला युवा सेनेच्या कार्यकर्त्यानी बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रस्त्यावर गाड्या का लावल्या अशी विचारणा केली असता युवासेना तालुकाप्रमुख प्रदीप रोचकरी आणि त्याच्या कार्यकर्त्यांकडून ही मारहाण करण्यात आली. या व्हिडिओत तरूण शिवीगाळ करताना दिसत आहेत. या मारहाणीत पोलीस उपनिरिक्षक गणेश झिंझुरडे हे जखमी असून पोलीसांना मारहाण केल्याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे.

Live TV

News18 Lokmat
close