News18 Lokmat

#तुरुंग

Showing of 1 - 14 from 65 results
SPECIAL REPORT : तिहार तुरूंग गँगस्टरचं tiktok, पकडणाऱ्या पोलिसालाच दिली धमकी!

बातम्याAug 17, 2019

SPECIAL REPORT : तिहार तुरूंग गँगस्टरचं tiktok, पकडणाऱ्या पोलिसालाच दिली धमकी!

तिहार, 17 ऑगस्ट : दिल्लीच्या तिहार तुरुंगात गँगस्टर चक्क मोबाईल फोनवर टीकटॉक व्हिडिओ तयार करत असल्याचं उघड झालं आहे. नुकतेच या तुरुंगातील काही कुख्यात गँगस्टरचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून त्यामुळं तुरुंग प्रशासनाचं धाबं दणाणलंय.