#तुमच्या

Showing of 1 - 14 from 1714 results
खोटी घरभाडे पावती दाखवाल तर होणार ही कारवाई; इतर टॉप 18 बातम्या

बातम्याJul 19, 2019

खोटी घरभाडे पावती दाखवाल तर होणार ही कारवाई; इतर टॉप 18 बातम्या

मुंबई19 जुलै: आयकर रिटर्न भरताना कर वाचविण्यासाठी काही जण घरभाडय़ाच्या खोटय़ा पावत्या जोडतात. मात्र आता अशा खोटय़ा घरभाडे पावत्या जोडणे महागात पडणार आहे. कारण घरभाडे पावती खरी की खोटी हे ओळखण्यासाठी आयकर विभागाने एक नवा प्लॅन तयार केला आहे. त्यात तुमची घरभाडे पावती खोटी आढळली तर तुमच्या विरोधात कारवाई होऊ शकते. यासोबत राजकारण, मनोरंजन, क्रीडा, देशविदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा बातम्या टॉप 18.

Live TV

News18 Lokmat
close