#तिहेरी तलाक

Showing of 1 - 14 from 22 results
काँग्रेसनं मुस्लिमांचं तुष्टीकरण आणि देशाचं वाटोळं केलं - शहा

बातम्याAug 18, 2019

काँग्रेसनं मुस्लिमांचं तुष्टीकरण आणि देशाचं वाटोळं केलं - शहा

तिहेरी तलाकवरून अमित शहांनी आज काँग्रेसवर सडकून टीका केलीय. काँग्रेसनं मुस्लिमांचं तुष्टीकरण केल्यानं तिहेरी तलाक रद्द करण्यासाठी इतकी वर्षं लागली असा आरोप त्यांनी केला. एवढी वर्षं देशात मतांचं राजकारण झाल्यामुऴे वाटोळं झालं, अशी बोचरी टीकाही शाहांनी केली.