#तिहेरी तलाक

Showing of 92 - 105 from 128 results
सुप्रीम कोर्ट  बहुपत्नीत्व ,हलालाची संविधानिक वैधता तपासणार

बातम्याMar 26, 2018

सुप्रीम कोर्ट बहुपत्नीत्व ,हलालाची संविधानिक वैधता तपासणार

सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखाली एक पाच न्यायाधीशांचं खंडपीठ यावर विचार करणार आहे. तिहेरी तलाकच्या वेळी 3-2 अशा बहुमताने सुप्रीम कोर्टाने आपला निकाल दिला होता.निकाह हलालामध्ये तिहेरी तलाकनंतर परत त्याच स्त्रीशी लग्न करायचं असल्यास तिला दुसऱ्या एखाद्या पुरूषाशी लग्न करावं लागतं.