Elec-widget

#तिघांचा मृत्यू

मुंबईत चेंबूरमध्ये पुन्हा मोठी आग; तिघांचा मृत्यू : मुंबई झाली आगीची नगरी!

मुंबईDec 27, 2018

मुंबईत चेंबूरमध्ये पुन्हा मोठी आग; तिघांचा मृत्यू : मुंबई झाली आगीची नगरी!

मुंबईत आगीच्या अनेक घटना वारंवार घडत असून गेल्या दहा वर्षात मुंबईत आगीच्या एकूण 49 हजार 391 घटना घडल्या असून त्यात सहाशेच्यावर लोकांचे बळी गेले आहेत